श्री गणेशोत्सव, लोकमान्य आळी, ठाणे येथे गेली १०१ वर्षे हा १० दिवसांचा आरत्यांचा सोहळा चालू आहे.
यावर्षी कोविद-१९ विषाणूच्या संसर्गामुळे प्रत्यक्ष तेथे जाऊन आरती करणे हे मला शक्य नाही तरी त्या आरत्या खाली मांडून ठेवत आहे.
गणपती बाप्पा मोरया !!
- सुखकर्ता दु:खहर्ता
- शेंदुर लाल चढायो
- नाना परिमळ दूर्वा
- लवथवती विक्राळा
- दुर्गे दुर्घट भारी
- त्रिगुणात्मक त्रैमूर्ती
- उत्कट साधुनि शिळा
- सत्राणे उड्डाणे
- युगे अठ्ठावीस
- लोकमान्य टिळकांची आरती
- निर्गुण सगुण
- घालीन लोटांगण
- मोरया हो बाप्पा मोरया हो (x तीन वेळा म्हणावे )
- मंत्र पुष्पांजली
Posted by मानसी निखिलेश गोडबोले on ऑगस्ट 25, 2020 at 3:50 सकाळी
धन्यवाद सामायिक केल्याबद्दल
LikeLiked by 1 person
Posted by vivsa on ऑगस्ट 26, 2020 at 4:45 सकाळी
तूच आहेस प्रेरणा 🙂
LikeLike