लेखक: विभासा

माझ्या बद्द्ल थोडेसे
जन्मभुमी: ठाणे
शिक्षण: यांत्रिकी अभियंता, College of Engineering, पुणे,
Data Scientist, Columbia Engineering, New York
Masters in Analytics, Georgia Institute of Technology, Atlanta

कर्मभुमी: सिंगापुर
व्यवसाय: बँकेत नोकरी

संपर्क: vibhasa[@]majhaaajchavichar[.]blog

याव्यतिरिक्त तसे ओळख द्यायला मी कोणी नवाजलेला नाही. मी कोणत्याही विषयावर विचार मांडु शकतो अगदी कामशास्त्रपासुन ते ब्रह्मानंदापर्यंत किंवा astro physics ते machine learning deep neural networks.

मानवी जैविक गुणसुत्रांचे हवे तसे बदल करण्याची संभावना असल्याचे तंत्र CRISPR, तसेच सुक्ष्म शरीरिप्रवास हे विषय मला प्रभावित करतात.

यावर आपले मत नोंदवा