लेखिका: सौ. मानसी गोडबोले

bharati bhaskar sathe, manasi nikhilesh godbole, मानसी निखिलेश गोडबोले, भारती भास्कर साठे

मी सौ. मानसी निखिलेश गोडबोले
पूर्वाश्रमीची कु. भारती भास्कर साठे

जन्म ठिकाण: ठाणे
शालेय शिक्षण: शिव समर्थ विद्यालय ठाणे
शिक्षण: मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेच्या आग्रिम लेखांकन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे (M. Com. Advance Accounting)

सध्या डोंबिवली येथे राहत्या घरी खाजगी शिकवणी घेते. सर्व विषय बारावी कॉमर्स पर्यंत