लेखक: अमोल

लेखक अमोल

मी अमोल विजय पांडव

शालेय शिक्षण: शिव समर्थ विद्यालय
महाविद्यालय : विवेकानंद महाविद्यालय मुंबई
पदवी: अभियंता (Instrumentation)
वास्तव्य: सिंगापूर
सिंगापूर मधील अभियांत्रिकी कार्यालयात गेली १३ वर्षे कार्यरत आहे.

आवड : मराठी कथा, कादंबऱ्या वाचन आणि थोडेफार लिहिण्याचा प्रयत्न.
धावणे, खेळ आणि मित्रांसोबत गप्पा मारणे हे आवडते छंद.