लेखक: मोहोन राज

मोहोन राज
मोहोन राज

नाव: राजेंद्र धर्माधिकारी
शिक्षण:
मास्टर इन केमिकल इंजिनीरिंग
सर्टिफाईड एनर्जी मॅनेजर
योग शिक्षक व थेरेपीस्ट
व्यवसाय: इंजिनीरिंग मॅनेजर
रहिवासी: सिंगापुर

आवड: योग व प्राचीन भारतीय संस्कृतीचाअभ्यास, वाचन, जगभर योगसहली आयोजन करणे. सायकलींग, ऑनलाईन नवीन विषयाचा अभ्यास करणे. मित्रांबाबोबर गप्पा मारणे. 

निवड: योगअभ्यासाची व्याप्ती वाढवत ते ज्ञान इतर देशात पसरवणे हा उद्देश.