हलक्या पावलांनी येते संध्याकाळ
मग ती ही येते
शंकराच्या जटांवर
शामल ललाटावर
लालिमा आकर्षक करायला क्षितिजावर
येते ही नाजुक चंद्राची कोर
दिनकराच्या अस्तानंतर
रात्रीच्या कालपटलावर
सौंदर्य खुलवण्यासाठी येते
प्रतिपदेची ही रेखीव चंद्रकोर
@विभासा
20 सप्टेंबर
Posted सप्टेंबर 20, 2020 by vivsa in कविता. 10 प्रतिक्रिया
हलक्या पावलांनी येते संध्याकाळ
मग ती ही येते
शंकराच्या जटांवर
शामल ललाटावर
लालिमा आकर्षक करायला क्षितिजावर
येते ही नाजुक चंद्राची कोर
दिनकराच्या अस्तानंतर
रात्रीच्या कालपटलावर
सौंदर्य खुलवण्यासाठी येते
प्रतिपदेची ही रेखीव चंद्रकोर
@विभासा
Posted by manasi godbole on सप्टेंबर 20, 2020 at 12:58 सकाळी
वा क्या बात है
LikeLiked by 1 person
Posted by vivsa on सप्टेंबर 20, 2020 at 1:19 सकाळी
सहजच समोरच दृश्य पाहून वाटले चित्रबद्ध करून शब्द जोडावे
LikeLike
Posted by Varad Pradhan on सप्टेंबर 20, 2020 at 1:50 सकाळी
मस्त…
पुढे वाढव अजून
येते घेऊन सगे सोबती..
तारे अन् नक्षत्र संगती
त्या सूर्याला करून वंदन..
फुलविते शितलतेचे बंधन..
LikeLiked by 1 person
Posted by vivsa on सप्टेंबर 20, 2020 at 10:31 सकाळी
वाह वरद .. मस्त जुळल आहे
LikeLike
Posted by ANITA PHADKE on सप्टेंबर 20, 2020 at 2:08 सकाळी
छान
LikeLiked by 1 person
Posted by vivsa on सप्टेंबर 20, 2020 at 8:59 सकाळी
धन्यवाद
LikeLike
Posted by मंगेश on सप्टेंबर 20, 2020 at 11:24 सकाळी
मस्त जमली आहे, विवेक 👌🏽
LikeLiked by 1 person
Posted by vivsa on सप्टेंबर 20, 2020 at 11:59 सकाळी
धन्यवाद मंगेश
LikeLike
Posted by amit951 on सप्टेंबर 20, 2020 at 1:18 pm
अलंकारिक आणि मोघम शब्दरचना
तसेच सुंदर चित्रफीत विवेक
LikeLiked by 1 person
Posted by vivsa on सप्टेंबर 20, 2020 at 1:18 pm
धन्यवाद अमित
LikeLike